ग्रामपंचायत वडदे मध्ये आपले स्वागत आहे

नवापूर तालुक्यातील वडदे गावाचा सांस्कृतिक आणि सामाजिक परिचय

ग्रामपंचायत वडदे परिचय

ग्रामपंचायत वडदे ची स्थापना दिनांक.१८/०८/१९६६ रोजी झाली असून वडदे गाव नदीकाठी वसलेले आहे. ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या १०७० असून पुरुष ५३७ व स्त्रिया ५३२ आहेत व कुटुंब संख्या २७० एवढी आहे.

गॅलरी

वडदे गावातील जीवनाचे रंगीत क्षण

सेवा केंद्र

ग्रामपंचायत वडदे गावातील विविध विकास सेवा प्रदान करते.

शिक्षण सुविधा

जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रे येथे उपलब्ध आहेत.

आरोग्य सेवा

अंगणवाडी व मिनी अंगणवाडी उपलब्ध असून लसीकरण व इतर सुविधा देण्यात येतात.

धार्मिक स्थळे

सुप्रसिद्ध हनुमान मंदिर गावालगत आहे.

संपर्क

A peaceful village office building surrounded by greenery in Vadde.
A peaceful village office building surrounded by greenery in Vadde.

ग्रामपंचायत वडदे येथे आपले प्रश्न आणि सूचना पाठवा.