ग्रामपंचायत वडदे परिचय

वडदे गाव नंदुरबार जिल्ह्यातील एक शांत आणि समृद्ध गाव आहे.ग्रामपंचायत वडदे ची स्थापना दिनांक.१८/०८/१९६६ रोजी झाली असून वडदे गाव नदीकाठी वसलेले आहे. ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या १०७० असून पुरुष ५३७ व स्त्रिया ५३२ आहेत व कुटुंब संख्या २७० एवढी आहे.

ग्रामपंचायत लोक प्रतिनिधी व अधिकारी

सरपंच श्रीम. समिता रविंद्र वसावे

उपसरपंच श्रीम. भितू राजू कोकणी

ग्रामपंचायत अधिकारी श्री.सुमित प्रतापसिंग गावित

सदस्य श्री.विलास एकनाथ कोकणी

सदस्य श्रीम.नूतन रतीलाल कोकणी

सदस्य श्रीम.शारदा दिनेश कोकणी

सदस्य श्रीम.शमु सुकदेव कोकणी

सदस्य श्री.अनिल शंकर वसावे

सदस्य श्री.कन्हीलाल पाऱ्या कोकणी

ग्रामपंचायत कर्मचारी

ग्रामपंचायत शिपाई : श्री.अजित जेठ्या वसावे

ग्राम रोजगारसेवक : श्री.सुदाम जिवल्या वसावे

संगणक परिचालक : श्री.नटवरलाल गावित

उपक्रम व अभियान

ग्रामपंचायत वडदेमध्ये चालू असलेले महत्त्वाचे उपक्रम

पाणी योजना

गावातील स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे

शिक्षण सुधारणा

शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा वाढवणे