गॅलरी

गाव आणि मंदिराची काही खास छायाचित्रे

सामान्य प्रश्न

ग्रामपंचायत कधी स्थापन?

ग्रामपंचायत वडदेची स्थापना १८ ऑगस्ट १९६६ रोजी झाली.

गावातील लोकसंख्या किती?
शाळा आणि अंगणवाडी आहेत का?
गावाजवळ कोणते मंदिर प्रसिद्ध?
गावाचे क्षेत्रफळ किती?

होय, गावात जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाड्या उपलब्ध आहेत.

गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ ३९७.०४ हेक्टर आहे.

गावाजवळ सुप्रसिद्ध हनुमान मंदिर आहे, जे गावाच्या धार्मिक ठिकाणाचे स्थान आहे.

गावाजवळ हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे तसेच गावात सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे